kej rain lake pond burst
sakal
केज - सध्या सुरू असलेल्या पावसाने मध्यरात्रीपासून चांगलाच जोर धरला होता. या जोरदार पावसाच्या पाण्याने लहानमोठ्या सिंचन प्रकल्पासह नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. नद्यांना आलेल्या पुराने रस्त्यावरील पुलांवर पाणी आल्याने सोमवारी (ता.१५) सकाळी अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक सेवा बंद झाली आहे.