

hement kshirsagar
esakal
Hement Kshirsagar: बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना थेट घरामधूनच धक्का बसला आहे. त्यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जातोय. हेमंत हे बीड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत.