बीड - अंबरदिवा आणि आरटीओचे लोगो लावलेली स्कॉर्पिओ, अंगावर आरटीओचा ड्रेस आणि नेमप्लेट अशा दोन तोतयांकडून शहरानजीक धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांकडून दंडाच्या नावाखाली लूट सुरू असल्याचा प्रकार गुरुवारी (ता. आठ) आरटीओ आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत समोर आला.