

Inverter batteries were reportedly stolen from the Hingoli court premises, following which police arrested the suspects
esakal
हिंगोली : न्यायालयात सुनावणीच्या तारखेसाठी आलेल्या चोरट्यांनी चक्क न्यायालयातील इन्व्हर्टरच्या बॅटऱ्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार हिंगोलीत समोर आला आहे. न्यायालयातील साहित्य चोरीला गेल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.