हिंगोली भूकंपानं हादरलं, धक्के जाणवताच घराबाहेर आले नागरिक; CCTV VIDEO VIRAL

4.7 Magnitude Tremors Hit Pangra Shinde : भूकंपाचे केंद्रबिंदू पांगरा शिंदे येथे असून वसमत व औंढा या तालुक्यांमध्येही त्याचे तीव्र हादरे जाणवले. याशिवाय परभणी, नांदेड, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांतही धक्क्यांची नोंद झाली.
4.7 Magnitude Tremors Hit Pangra Shinde

4.7 Magnitude Tremors Hit Pangra Shinde

esakal

Updated on

हिंगोली : गूढ आवाज आणि वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे आधीपासूनच भयभीत असलेल्या पांगरा शिंदे गावाला शनिवारी (ता. ११) सकाळी ८ वाजून ४४ मिनिटांनी पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे केंद्रबिंदू पांगरा शिंदे येथे असून वसमत व औंढा या तालुक्यांमध्येही त्याचे तीव्र हादरे जाणवले. याशिवाय परभणी, नांदेड, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांतही धक्क्यांची नोंद झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com