Hingoli: चक्क शिक्षणाधिकारीच बसणार शाळेसमोर उपोषणाला; कारण वाचून धक्का बसेल...
Education Officer Prashant Digraskar Announces One-Day Protest Outside Zilla Parishad School in Hingoli: शिक्षणाधिकाऱ्यालाच शाळेसमोर उपोषण करण्याची वेळ आल्याने या प्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.
हिंगोलीः हिंगोली जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी स्वतःच शाळेसमोर उपोषणाला बसणार आहेत. मुख्याध्यापकांकडून कोणतीही शैक्षणिक आणि प्रशासकीय माहिती मिळत नसल्याने संतप्त शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी हा निर्णय घेतल्याने शिक्षण क्षेत्रात चर्चा होत आहे.