
Hingoli Farmer Protest
sakal
हिंगोली : अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेली अनेक शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली तर काही शेतकऱ्यांची पूर्ण शेतीच पाण्याखाली गेली असल्याने शेतकऱ्यांनी उदरनिर्वाह करायचा कसा या संतापातून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवार (ता.२९) गोरेगाव ते जिंतूर महामार्ग आडवत स्वतःचे सरण रचून पेटवून देण्याचा प्रयत्न केला.