

Hingoli Fox Attack
sakal
हिंगोली : जिल्ह्यात बिबट्याने धुमाकुळ घातल्याच्या घटना ताज्या असताना औंढा नागनाथ तालुक्यात लाख येथे कोल्ह्याने ७० वर्षीय महिलेवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. मंगळवारी (ता. १६) सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.