
हिंगोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर तालुक्यातील इच्छुकांनी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी इच्छुकांनी संपर्क वाढविल्याचे चित्र आहे.