Hingoli News: कळमनुरीत दुर्दैवी घटना : तलावात आढळले आई आणि मुलाचे मृतदेह, गावात हळहळ
Woman Child: खरवड (ता. कळमनुरी) शिवारातील तलावात गुरुवारी महिलेसह तिच्या मुलाचा मृतदेह आढळला. मुलाला सोबत घेऊन ती तीन दिवसांपासून बेपत्ता होती.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरवड येथील ज्योती मुळे (वय ३२) हिचा दहा वर्षांपूर्वी पुसद येथील सागर सावळे याच्याशी विवाह झाला होता.
कळमनुरी (जि. हिंगोली) : खरवड (ता. कळमनुरी) शिवारातील तलावात गुरुवारी (ता. ६) महिलेसह तिच्या मुलाचा मृतदेह आढळला. मुलाला सोबत घेऊन ती तीन दिवसांपासून बेपत्ता होती.