

Hingoli Crime
sakal
हिंगोली : आखाडा बाळापूर येथील एका व्यक्तीचा रामेश्वर तांडा ते कोपरवाडी मार्गावरील कोपरवाडी शिवारात सोमवारी (ता. एक) सकाळी मृतदेह आढळला. मृतदेहाचे हात रुमालाने बांधले असून चेहऱ्यावर जखमा असल्यामुळे त्यांचा खून झाल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे.