Hingoli News: पिसाळलेल्या कोल्ह्याचा थरार संपला; केले जेरबंद, नागरिकांनी सतर्क राहण्याचे वन विभागाने आवाहन

Aggressive Leopard Creates Panic in Hingoli: या आक्रमक कोल्ह्याने नागरिकांवर हल्ले करून तिघांना जखमी केले होते, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

हिंगोली: गेल्या काही दिवसांपासून हिंगोली शहरात दहशत माजवणाऱ्या पिसाळलेल्या कोल्ह्याला वन विभागाने मंगळवारी (ता. ३१) अत्यंत शिताफीने जेरबंद केले. या कोल्ह्याने नागरिकांवर हल्ले करून तिघांना जखमी केले होते, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. अखेर वन विभागाच्या यशस्वी कारवाईमुळे शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com