Hingoli News: जिल्ह्यात आता इंधनाचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

Petrol and Diesel Supply Update: हिंगोलीमध्ये पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाचे इंधन वितरण सुरळीत सुरू आहे.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

हिंगोली: जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा आवश्यक व पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन पुरवठा साखळी सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सध्या जिल्ह्यात पेट्रोल ३२० किलोलिटर व डिझेल ४३८ किलोलिटर इतका साठा उपलब्ध आहे.

प्रशासनाच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील पुरवठा निरीक्षण अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांनी विविध पेट्रोल पंपांना प्रत्यक्ष भेट देऊन साठ्याची तपासणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com