Hingoli Police Accident: बंदोबस्त आटोपून परतताना ट्रकने धडक दिली, पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Accident Occurs While Returning From Bandobast Duty: बंदोबस्त आटोपून बासंबा पोलिस ठाण्याकडे परतताना हिंगोली-औंढा नागनाथ मार्गावर हिवरा शिवारात ट्रक आणि दुचाकीची धडक झाली. या दुर्घटनेत पोलिस कर्मचारी मुरलीधर जाधव यांचा मृत्यू झाला.
Hingoli Police Accident

Hingoli Police Accident

esakal

Updated on

हिंगोली: बंदोबस्त आटोपून ते रात्री बासंबा पोलिस ठाण्याकडे येत असताना ट्रकच्या धडकेने पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर हिवरा शिवारात रविवारी (ता.३०) मध्यरात्री घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com