

Hingoli Tragedy
esakal
हिंगोली: हिंगोली पोलीस दलाला हदरवणारी घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत उपनिरीक्षकाने रेल्वेसमोर खटकाळी पुलाजवळ उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमोल गंगलवाड (वय ५०) असे या मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.