Road Accident: भरधाव टिप्परच्या धडकेत ;दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

Hingoli Road Accident,: हिंगोली-औंढा नागनाथ मार्गावरील डिग्रस कऱ्हाळे फाट्याजवळ भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान गणेश कऱ्हाळे आणि यश शेळके यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी टिप्पर अडविल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
A speeding tipper collides with a two-wheeler near Digras Karhale Phata in Hingoli.

A speeding tipper collides with a two-wheeler near Digras Karhale Phata in Hingoli.

eSakal

Updated on: 

हिंगोली : हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावरील डिग्रस (कऱ्हाळे) फाट्याजवळ शनिवारी (ता. सात) रात्री आठला भरधाव टिप्परने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Loading content, please wait...