Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

दुचाकीने गावी परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली.
bhimrao hare

bhimrao hare

sakal

Updated on

पाचोड - पैठण येथील आपले काम आटोपून आपल्या दुचाकीने गावी परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकी (क्र. एम एच २० एफ.ए .४८२३) ला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना पैठण - पाचोड रस्त्यावर लिंबगाव (ता. पैठण) फाट्याजवळ गुरुवारी (ता. २०) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली असून या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव भीमराव रामचंद्र हरे (वय-४२) रा वडीगोद्री (ता अंबड) आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com