Car Accident : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; परभणी जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू, चालक गंभीर जखमी

गुजरात येथून गुंज (ता. पाथरी, जि. परभणी) येथे कारने प्रवास सुरू होता. पहाटे निपाणी परिसरात आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. आणि.....
Kalidas Borikar and Smita Borikar

Kalidas Borikar and Smita Borikar

sakal

Updated on

- दिनेश शिंदे

चित्तेपिंपळगाव - धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी ता छत्रपती संभाजीनगर शिवारात शुक्रवारी (ता. १७) पहाटे सुमारे ५.४५ वाजता झालेल्या भीषण अपघातात परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध प्रवचनकार कालिदास उर्फ महाराज नारायण बोरीकर (वय ६८, रा. गुंज, ता. पाथरी, जि. परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com