Nilanga Crime : साडीने हातपाय बांधून तरुणाचा महिलेवर अत्याचार; माणुसकीला काळिमा फासणारी घटना, नराधम तरुण पोलिसांच्या ताब्यात

५२ वर्षीय महिलेवर नराधमाने तिच्याच साडीने हात पाय बांधून अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली.
Crime
Crimesakal
Updated on

​निलंगा - पानचिंचोली ता. निलंगा येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. घरात काम करत असलेल्या एका ५२ वर्षीय महिलेला तिच्या साडीने हात पाय बांधून २५ वर्षीय तरुणाने जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी ता. 22 रोजी घडली असून कोणाला सांगितलीस तर तुला याच ठिकाणी जिवे मारतो अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी निलंगा पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या असून अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com