wife burnt
नायगाव - विनयभंगाचा गुन्हा का दाखल केला, म्हणून पिडीत महिलेच्या पतीला पेट्रोल टाकून जीवंत जाळण्यात आल्याची घटना नायगाव तालुक्यातील बेंद्री येथे दि. २९ रोजी पहाटे ५.३० च्या दरम्यान घडली. या घटनेत पन्नास टक्के जळालेल्या पिडीतेच्या पतीवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.