
Nagesh Madke: अतिवृष्टीमुळे मराठावाड्यामध्ये शेतकऱ्यांवर भीषण संकट कोसळलं आहे. शेतीमधलं पीक तर सोडाच मातीदेखील खरवडून गेली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये आजही पाणी आहे. पूरामुळे संसार वाहून गेले, विद्यार्थ्यांचे शालेय साहित्यदेखील वाहून गेले. त्यामुळे अनेकजण जमेल तशी मदत पोहोच करीत आहेत.