Nilanga News : राज्य उत्पादन शुल्काचा 'हप्ता' वसुलीचा धंदा उघड; हॉटेल मालकाने भररस्त्यात कर्मचाऱ्यांना झापले! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

एकीकडे राज्य शासन अवैध धंद्यांविरुद्ध कडक पावले उचलण्याचे दावे करत असताना दुसरीकडे राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारीच अवैध धंद्यांना खतपाणी घालत असल्याचे धक्कादायक वास्तव आले समोर.
Maharashtra State Excise

Maharashtra State Excise

sakal

Updated on

​निलंगा - एकीकडे राज्य शासन अवैध धंद्यांविरुद्ध कडक पावले उचलण्याचे दावे करत असताना दुसरीकडे राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारीच अवैध धंद्यांना खतपाणी घालत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 'महिन्याला हप्ताही घ्यायचा आणि वरून आमच्यावरच कारवाईचा बडगाही उगारायचा,' अशा दुटप्पीपणामुळे संतप्त झालेल्या एका हॉटेल मालकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांची गाडी अडवून त्यांना भररस्त्यात जाब विचारला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com