Jalna News : पर्यवेक्षक, शिक्षकांना बारावी परीक्षेतील हलगर्जीपणा भोवला; जालन्यात सहा जणांचे निलंबन

बारावी परीक्षेत पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला कॉप्यांचा प्रकार आढळून आल्यानंतर शिक्षण विभागाने या पर्यवेक्षक व शिक्षकांवर थेट निलंबनाची कारवाई केली.
teacher suspended

teacher suspended

sakal

Updated on

- विष्णू नाझरकर

जालना - जिल्ह्यात बारावी परीक्षेत पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला कॉप्यांचा प्रकार आढळून आल्यानंतर आता शिक्षण विभागाने या पर्यवेक्षक व शिक्षकांवर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याने अंबड तालुक्यातील तीन केंद्रावरील सहा पर्यवेक्षक आणि शिक्षकांचे निलंबनाचे आदेश काढले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com