gangapur government hospital
sakal
- राजेंद्र व्यास
गंगापूर - सरकारी रुग्णालयात माणुसकी मेल्याचे जिवंत उदाहरण नुकतेच पाहण्यास मिळाले. गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या नेवरगाव येथील आदिवासी गर्भवतीला महिलेला प्रसूतीवेदनेत तडफडत ठेवून डॉक्टर-नर्सनी दवाखान्यातुन हाकलले चे संतापजनक घटना शुक्रवारी (ता.१२)घडली.