Honest Journalist Act: १५ लाखांचे दागिने व ७० हजार रोख प्रामाणिकपणे परत; पत्रकार शंकर कंगारे यांचा आदर्शवत प्रामाणिकपणा

१५ लाखांचे दागिने व ७० हजार रोख रक्कम प्रामाणिकपणे परत; पत्रकार शंकर कंगारे यांच्या कर्तव्यनिष्ठेने माणुसकीला नवा उजाळा
"पंधरा लाखांचा मोह टाळला!" पत्रकार शंकर कंगोरे यांच्या प्रामाणिकपणाची नांदेड जिल्ह्यात मोठी चर्चा.

"पंधरा लाखांचा मोह टाळला!" पत्रकार शंकर कंगोरे यांच्या प्रामाणिकपणाची नांदेड जिल्ह्यात मोठी चर्चा.

Sakal

Updated on

अर्धापूर : आजकाल प्रामाणिकपणा रहिला नाही, थोडी रक्कम पाहिली की मनुष्याचे मन बदलते, थोड्या रकमेसाठी एकमेकांत गैरसमज निर्माण होतात.पण यालही काही अपवाद ठरणाऱ्या घटना घडत असतात व माणुसकीचे व प्रामाणिकपणाची दर्शन घडते.आसाच एक सुखद अनुभव यांना आला आहे.त्यांचा हरवलेला तब्बल पंधरा लाखांचा ऐवज व ७० हजार रोख रक्कम कामठा बुद्रुक (ता अर्धापूर) येथील पत्रकार शंकर कंगारे यांनी परत दिला व आजही प्रामाणिकपणे काम करणारी माणसं आहेत याची प्रचिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com