Dharashiv News : विश्वरूपा व बाणगंगा नदीत अवैध वाळू उपसा; ग्रामस्थांची कारवाईची मागणी

Illegal Sand Mining : भूम तालुक्यातील विश्वरूपा व बाणगंगा नदीत मध्यरात्री अवैधरित्या वाळू उपसा सुरू असून, प्रशासनाचे दुर्लक्ष व ग्रामस्थांचा रोष वाढतो आहे.
Dharashiv News
Dharashiv NewsSakal
Updated on

धनंजय शेटे

भूम : भूम तालुक्यातील विश्वरूपा व बाणगंगा नदी मधून मागील दोन दिवसापासून मध्यरात्री अवैद्यरित्या वाळू उपसा चालू असून हा वाळू उपसा बंद करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे .हा वाळू उपसा महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्या कृपाशीर्वादाने होत असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे .

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com