Latur Crime : स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर कारवाई; ५ लाख ९८ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व देशी-विदेशी दारू जप्त
Latur Illegal Business Raids : लातूर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत ५.९८ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि देशी-विदेशी दारू जप्त केली. तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक रोखण्यात यश.
लातूर : तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करण्यासाठी कारमधून वाहतूक करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत बंदी घालण्यात आलेले वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा व सुगंधित पानमसाला कारसह रविवारीजप्त करण्यात आला.