

Sand Mafia Under Scanner as Police Conduct Fresh Raid on Illegal Mining Operations
esakal
-मुनाफ शेख
आडूळ: घारेगाव येथील सुखना नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर पाचोड पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत विना नंबरचा ट्रॅक्टर जप्त केला आहे. या कारवाईत ट्रॅक्टरसह एक ब्रास वाळू असा एकूण ६ लाख ५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेमुळे परिसरातील वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून महसूल विभागाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.