
Marathwada Weather Update
sakal
परभणी : प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार शनिवारी (ता.४) रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यांंत तुरळक ठिकाणी वादळासह मेघगर्जना होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी दिली.