Diesel Shortage: डिझेल टंचाईने पैठण तालुका ठप्प; पंपावर शेतकऱ्यांच्या रांगा, मशागतीची कामे अडचणीत

डिझेल टंचाईमुळे ट्रॅक्टर, रोटाव्हेटर ठप्प; पेरणीपूर्व काळात शेतकऱ्यांची रात्रभर पंपावर धावपळ
Agricultural Crisis: Farmers Struggle for Diesel Amidst Kharif Preparations

Agricultural Crisis: Farmers Struggle for Diesel Amidst Kharif Preparations

Sakal

Updated on

पाचोड : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतशिवारात मशागतीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असतानाच पैठण तालुक्यात डिझेल टंचाईने भीषण रूप धारण केले आहे. पाचोड, आडूळ, विहामांडवा, रजापूरसह अनेक भागांतील पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागत असून, इंधनाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांना अक्षरशः रात्रभर पंपावर मुक्काम ठोकावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com