MLA Dhananjay Munde : प्रत्येक संघर्षात सतीश भाऊ माझ्या तर मी सतीश भाऊंच्या पाठीशी कायम उभे राहिलो

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ विधानपरिषदेच्या निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ परळी येथे महायुतीच्या पदवीधर मेळाव्यात धनंजय मुंडे बोलत होते.
MLA Dhananjay Munde

MLA Dhananjay Munde

sakal

Updated on: 

परळी वैजनाथ - मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण हे २००८ तर मी २०१० साली विधानपरिषदेत पहिल्यांदा गेलो. स्व. अजितदादांच्या नेतृत्वात काम करत असताना प्रत्येक संघर्षाच्या काळात सतीश भाऊ चव्हाण माझ्या तर त्याच्या संघर्षात मी त्यांच्या पाठीशी कायम उभे राहिलो, असे आगळेवेगळे आमचे नाते असल्याचे मत व्यक्त करतमाजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी परळीतून श्री चव्हाण यांना या निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळवून देऊ,असे आश्वासन दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com