

Story of Grit and Passion: Omkar Petekar’s Journey to Medical Success
esakal
-अनिल कदम
देगलूर: प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर माणिकनगर (ता. नायगाव) येथील ओमकार बालाजीराव पेटेकर याने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत डॉक्टर होण्याचा मान पटकावला आहे. ग्रामीण भागातून पुढे येत त्याने सिद्ध केलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.