Teacher Returns Cash : ढोरेगावच्या क्रीडा निदेशकांनी सीसीटीव्हीच्या मदतीने शेतकऱ्याला ३,५०० रुपये परत केले

रस्त्यावर सापडलेले ३,५०० रुपये सीसीटीव्हीच्या मदतीने शेतकऱ्यापर्यंत; क्रीडा निदेशक अली बाकोदा यांच्या प्रामाणिकपणाचे गंगापूर परिसरात कौतुक
Integrity in Action: Physical Education Teacher Returns Lost Money to Farmer in Gangapur

Integrity in Action: Physical Education Teacher Returns Lost Money to Farmer in Gangapur

Sakal

Updated on

कायगाव : समाजात प्रामाणिकपणा आणि माणुसकी अजूनही शिल्लक असल्याचे दाखवून देणारी घटना गंगापूर येथे मंगळवारी (ता ५) दुपारी चार वाजता घडली. ढोरेगाव जि.प. शाळेचे क्रीडा निदेशक अली बाकोदा यांनी रस्त्यावर पडलेले ३,५०० रुपये सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मूळ मालक असलेल्या शेतकऱ्याला शोधून प्रामाणिकपणे परत केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com