Insurance Fraud: ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवर विमा घोटाळ्याची छाया? बनावट अपघात प्रकरणातून वैद्यकीय क्षेत्रातील रॅकेटचा पर्दाफाश

एकाच वाहनाचे बनावट अपघात दाखवून विमा कंपन्यांना गंडा; ‘ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या कागदपत्रांमुळे वैद्यकीय क्षेत्रावरही संशयाची छाया
Insurance Fraud

The hospital has denied all allegations, stating that all treatments were genuine and conducted as per medical and legal procedures, while the police investigation is ongoing.

esakal
Updated on

​उमरगा : एकाच वाहनाचा वापर करून वेगवेगळ्या ठिकाणी खोटे अपघात झाल्याचे भासवत विमा कंपन्यांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. आता या घोटाळ्याचे धागेधोरे थेट वैद्यकीय क्षेत्रापर्यंत पोहोचले असून, उमरगा येथील 'ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल' मध्ये संबंधित जखमींनी उपचार केल्याचा संदर्भ आल्याने, या प्रकरणात हॉस्पिटलचा काही संबंध आहे का ? या अनुषंगाने पोलीस कारवाई करतील का? हे पहावे लागेल.

Loading content, please wait...

Related Stories

Kumbh Mela Fraud
solapur civil hospital
Online Fraud
Insurance Fraud
Marathi News Esakal
www.esakal.com