vihamandava to hingani road bridge collapse
sakal
- अनिल गाभुड
विहामांडवा - विहामांडवा ते हिंगणी रस्त्यावरील डाव्या कालव्यावर उभारलेला पुल गुरुवार ता. १२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री आठ वाजता कोसळला. यामुळे ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पुलाच्या मध्यभागी अडकला, सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.