Kalamb News : इस्त्रायल-इराण युद्धाचा धसका, पेट्रोल दरवाढीची अफवा; कळंबमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

इराण विरुद्ध अमेरिका- इस्रायल या युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, अशा अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरल्या आहेत.
Kalamb Petrol Pump Line

Kalamb Petrol Pump Line

sakal

Updated on

कळंब - इराण विरुद्ध अमेरिका- इस्रायल या युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, अशा अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरल्या आहेत. या अफवांच्या धास्तीने कळंब तालुक्यातील ढोकी कळंब मार्गावरील भाटशिरपुरा व गोविंदपूर येथील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र शनिवार (ता. 7) पाहायला मिळाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com