Beed: कोट्यवधी खर्चूनही नळ कोरडेच; जिल्ह्यात ‘हर घर जल’ घोषणेचा फज्जा; जल जीवन मिशनचे पाणी; नेमके मुरतेय कुठे?

Crores Spent but Water Still Missing: बीड जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यवधींचा निधी खर्च झाला, तरी अनेक गावांमध्ये नळ कोरडेच आहेत.
Beed

Beed

esakal

Updated on

बीड: उन्हाच्या तीव्र झळा, उघड्याबोडक्या टेकड्या आणि डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी मैलोनमैल भटकणाऱ्या मायमाउल्या... हे चित्र बदलण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या दिमाखात हर घर जल अशी घोषणा देत जल जीवन मिशन योजना आणली. कागदावर कोट्यवधी रुपयांचे आकडे चमकले, फाइल्सना मंजुरीचे पंख फुटले आणि प्रशासनाने निधी वर्ग झाल्याचे छातीठोक दावेही केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com