Tur Crop: दुष्काळात कष्टातून फुलवले तुरीचे पीक! पाण्याचा केला काटकसरीने वापर; दोन एकरांत २० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा

Farmer Grows Tur Crop Despite Drought : जळकोट तालुक्यात पावसाअभावी तुरीचे पीक करपले असताना चेरा येथील बालाजी माने यांनी विहीर, बोअरवेल आणि तुषार सिंचनाच्या मदतीने दोन एकरांत पीक जोपासले. यातून २० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे.
Balaji Mane nurtures a two-acre tur crop using sprinkler irrigation despite drought conditions.

Balaji Mane nurtures a two-acre tur crop using sprinkler irrigation despite drought conditions.

esakal

Updated on: 

जळकोट : यंदा पावसाने ओढ दिल्याने जळकोट तालुक्यातील दुष्काळी स्थितीत खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला. अनेक शेतांमध्ये तुरीचे पीक पावसाअभावी करपून गेले असून, काही ठिकाणी तुरीचा केवळ खराटाच शिल्लक राहिला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि पाण्याचे काटकसरीने काटेकोर नियोजन करीत चेरा येथील शेतकरी बालाजी गणपती माने यांनी दोन एकरांत तुरीचे पीक चांगल्याप्रकारे फुलविले आहे.

Loading content, please wait...