mla vijaysinh pandit
sakal
गेवराई - बीडमधील गेवराईच्या १८२ गावात जलजीवन मिशन अंतर्गत १७७ नळ पाणीपुरवठा योजनांची कामे मंजूर आहेत, मात्र कंत्राटदार, अधिकारी आणि संबंधितांनी आर्थिक संगणमत केल्यामुळे यापैकी बऱ्याच योजना प्रलंबित राहिल्या आहेत. त्यामुळे सामान्य जनता पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे.