

Shocker from Jalkot: Father Arrested for Rape of Minor Specially-Abled Daughter
जळकोट : माळहिप्परगा ता.जळकोट येथील एका बापाने स्वत:च्या अल्पवयीन मंतिमंद मुलीवर बलत्कार करुन १९ आठवडे दोन दिवसाची गरोदर केल्याची धक्कादायक घटना जळकोट पोलिसात आईने फिर्याद दिल्यानंतर उघडीस आली.आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.