

Jalna Adishakti Award
esakal
जालना: महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींची ‘आदिशक्ती’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींना एकूण ९ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. दरम्यान, राज्यस्तरीय पुरस्कारासाठी या तीन ग्रामपंचायतींचे नावे शासनाकडे पाठवले आहेत.