जालन्यात बुलडाणा बँकेवर दरोडा,एक कोटींपेक्षा अधिक मुद्देमाल लुटला

ही घटना आज सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान घडली आहे.
crime
crimesakal

जालना : जालना जिल्ह्यातील शहागड (ता.अंबड) येथील बुलडाणा अर्बन बॅंक शाखेवर (Buldana Urban Bank) सशस्त्र दरोड्याची घटना घडली आहे. तीन बंदूकधारी दरोडेखोरांकडून बॅंकेतील सोने व सुमारे 25 लाख रोख रक्कम असा (Crime In Jalna) एक कोटींपेक्षा अधिक मुद्देमाल लुटला आहे. ही घटना आज गुरुवारी (ता.२८) सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान घडली आहे.

crime
अजिंठा लेणीत पर्यटकांचा बैलगाडीतून प्रवास, शंभरहून अधिक जण परतले

बँक शाखेत व्यवस्थापक गणेश कापरे, रोखपाल गणेश पुंड, क्लार्क, दोन शिपाई असे कर्मचारी घटनेच्या वेळी कर्तव्यावर होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com