Jalna News: डिझेल टंचाईचा महापालिकेला फटका ; दोन जेसीबी, चार डंपर, सात घंटागाड्या दिवसभर बंद
Diesel Shortage Hits Jalna Municipal Operations: जालना महापालिकेला डिझेल टंचाईचा फटका; दोन जेसीबी, चार डंपर, सात घंटागाड्या इंधनाअभावी बंद. पेट्रोल कंपन्यांकडून क्रेडिटवर इंधन न मिळाल्यामुळे शहरातील इंधन संकट निर्माण.
जालना: पेट्रोल पंपधारकांना कंपन्यांना इंधनाचे पूर्ण पैसे अदा केल्याशिवाय इंधन पुरवठा केला जात नाही. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील पंपांवरील इंधन संपल्याचे फलक सतत लागत आहेत. ही परिस्थिती दर चार ते पाच तासांमध्ये बदलत आहे.