Jalna Fire News : महापारेषणच्या सब स्टेशनला भीषण आग; औद्योगिक वसाहतीतील विद्युत पुरवठा खंडित

Substation Fire : जालना औद्योगिक वसाहतीतील 132 केवी सबस्टेशनला आग लागल्याने पोलाद उद्योगांसह अर्धा वीजपुरवठा ठप्प झाला आहे.
Substation Fire

Substation Fire

Sakal

Updated on

जालना : औद्योगिक वसाहत येथील महापारेषणच्या 132 केवी सबस्टेशनला बुधवारी (ता.२४) भीषण आग लागली. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील अर्ध्या पोलाद कंपनीचा वीज पुरवठा बंद झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com