Jalna News : जालन्यात अतिवृष्टी अनुदानातून बनावट शेतकरी दाखवून २६ अधिकाऱ्यांनी ३५ कोटींचा घोटाळा केला. या पैशातून बंगले, गाड्या व दुकाने खरेदी केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
जालना : शेतकऱ्यांना अतिवृष्टी व गारपिटीची नुकसान भरपाई म्हणून मंजूर झालेल्या अनुदान वाटपात बनावट शेतकरी दाखवून २६ अधिकाऱ्यांनी तब्बल ३४ कोटी ९७ लाख रुपये हडपले आहेत.