Jalna News: लग्नसराईमुळे शहरात सोने-चांदी खरेदीमध्ये पुन्हा वाढ; दरातील स्थिरतेमुळे उत्साह ; महिनाभरात सोने २५, तर चांदीत ५२ हजारांची घसरण

Impact of War on Market Rates: लग्नसराईमुळे जालना शहरात सोने-चांदी खरेदीला चालना; सोन्यात २५ हजार, चांदीत ५२ हजारांची घसरण; दर स्थिर असल्याने ग्राहक उत्साही. सराफा बाजारात चैतन्य
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना: लग्न सराईमुळे सोने-चांदीच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीमुळे सराफा बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याने खरेदीला ब्रेक लागला होता. आता दरात स्थिरता असल्याने ग्राहकांचा प्रतिसादही चांगला मिळत असून सराफा बाजारात महिनाभरानंतर चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com