GST Officer Bribery Case: GST ची महिला अधिकारी लाच प्रकरणी जाळ्यात, ६० हजार घेताना अटक

ACB Trap Leads to Arrest in Jalna: जालना येथे इनपुट टॅक्स क्रेडिट मंजुरीसाठी ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जीएसटी विभागातील महिला अधिकाऱ्याला एसीबीने रंगेहाथ अटक केली.
GST Officer Bribery Case

GST Officer Bribery Case

esakal

Updated on

जालना: इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ मंजूर करून देण्यासाठी ६० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना राज्य सहआयुक्त वस्तू व सेवा कर कार्यालयाच्या राज्यकर अधिकारी सुवर्णा रामेश्वर लोहिया यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (ता. २८) राज्यकर सहआयुक्त कार्यालयात झाली. दरम्यान, याप्रकरणी कर सल्लागार अक्षय लोढा यालाही अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com