Jalna Protester: आंदोलक मागायला गेला दाद; डीवायएसपीने घातली कमरेत लाथ
Jalna News: जालन्यात स्वातंत्र्यदिनी आंदोलनकर्त्याला पोलिस अधिकाऱ्याने सिने-स्टाईल लाथ घातल्याची घटना घडली. समाजमाध्यमांतून संताप व्यक्त होत असून अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी जोर धरत आहे.