Asia Cup Selection: जालनाच्या तेजल साळवेची कमाल! आंतरविद्यापीठीय सुवर्णपदकानंतर आशिया कपसाठी भारतीय संघात निवड
Tejal Salve Selected for Asia Cup Archery 2025: जालना येथील तेजल साळवे भारतीय संघात आशिया कप तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड झाली. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील पदक जिंकून तेजलने आपले कौशल्य सिद्ध केले आहे.