
Drowning Insidant
sakal
टेंभुर्णी (जि.जालना) : शाळा सुटल्यानंतर तलावात पोहायला गेलेल्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील वाढोणा तांडा येथे मंगळवारी (ता.१४) घडली. कुणाल कृष्णा आढे (वय १३) व ओम गणेश आढे (११) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.